क्या करु मै बनमें गयी होती | संत मिराबाई अभंग | गायक - ह.भ.प.राजूजी विरदंडे महाराज
HTML-код
- Опубликовано: 29 мар 2025
- सुप्रसिद्ध तबलावादक श्रीकांत आवारी सर, बासुरी वादक - आकाश सैतवाल गायक ह.भ.प.राजूजी विरदंडे, विठ्ठल ठाकरे व गणेश राऊत यांच्या सुरेल आवाजात हा संपूर्ण अभंग ऐकण्यासाठी व बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा व
चॅनल ला स्बस्क्राईब व लाईक अवश्य करा.
Email - kishorpendam083@gmail.com
Contact no. 9545706082
Welcome to
My channel like & subscribe
Like & share my video if you enjoy it! Have a nice Day!
( Thanks for watching this video )
Kishor D-Pendam
From-dahegone ta.mul Dist.Chandrpur,Maharastra (India)
• ताल-त्रिताल रेला | Kis...
#Srikant_Aawari_Best_Tabla
#hindi_abhang
#bhajan_music
#superhit_bhajan
#all_bhajan
#best_tabla Видеоклипы
आदरणीय श्री हभप राजुजी महाराज आपण भाग्यवान आहात सरस्वती प्रत्यक्ष कंठात अवतरलेली आहे . दुधामध्ये साखर पडावी व दुग्ध शर्करा योग यावा असे संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे मान्यवर सर्वच वादक आपली साथ - संगत करतात . आपला आवाज व संगीत ऐकुन कान मंत्रमुग्ध झाले . महाराज आपन धन्य आहात .
बारबार सुनता हू ! बहोत अच्छा लगता है -🎉
गजब मिरबाई भजन विरदंडे सर नविन भजन टाका छानच आवाज आहे
एक नंबर गायन आणि वादन बासरी पेटी
किती छान गोड गोड आवाज ऐकू न एकत राहवे जय गुरदेव....
Bahot.badia..aaj.toh.aanand..aa..gaya
मनापासून धन्यवाद! मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे जानकार व गुरूदेवावर प्रेम करणारे मित्र व स्नैही लाभले हे माझे भाग्य समजतो.
जय गुरू🙏🙏🙏🙏💐🌹
अतिशय सुंदर गायन गुरूजी
Khup jabardsat gail maharaj ji
🙏🙏🙏🙏🙏💐🌹
खूपच छान ! असे कार्यक्रम ऐकायला मिळते ही गुरुदेवाची कृपा !
माऊली या वयात सुद्धा आवाजातील गोडवा काय वर्णावा. साथ संगत सुद्धा खूपच छान .
जय गुरु सर
आपल्या सारख्या व्यक्तीमत्व व विचारसरणीच्याच मुळे संताचे कार्य टिकून आहे
जय गुरु 🙏🙏🙏🙏🙏🙏
Jordar.
🙏🙏🙏🙏🌹💐
मिरा बाईचू भछन छानच गता सदगुरू नाथा येत जा कधा कधी पण छानच गायण
आवाज खुपच छान जय गुरु
सुंदर सादरीकरण,अप्रतिम. राम कृष्ण हरी
जय गुरु सर 🙏🥀
Wow nice voice maharaj या वयात सुद्धा एवढा गोडवा 👌🏻🙏🏻😊
जय गुरु 🙏🙏🙏
Kay koras madat ahe adbhut bhajan gayan
Nicely .all team.thanks.
Sundr gayn guruji
जय गुरु जी 🙏🙏🙏🙏
राजू भाऊ मस्त
जय गुरु 🙏🙏🙏🥀
अतिशय सुंदर, अप्रतिम गायन 👌👌
🎉🎉🎉🎉🎉
जय गुरु जी🙏🙏🙏🙏🌹💐
सुंदर जुगलबंदी
अप्रतिम जुगलबंदी
जय गुरु सर 🙏🙏🥀🌹
जय गुरु 🙏 महाराज सुंदर सादरीकरण 👍🙏
जय गुरु सर 🙏🥀
@@-2835 prabhakar jay gurudeo khup chan gayan mauli
🙏🙏🙏
जय गुरु सर 🙏🥀
Navlachi gost yachi Antara manli Asti
Lihun taka Bajan kub chan
नवलाची गोष्ट विनाकारण मध्ये टाकायला नको होत बाकी ठीक आहे खुप शुभेच्छा 💐💐
🙏🙏